Saturday 4 February 2017

नागपुर जिल्हा परिषद सन १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ च्या सुट्टया
नाताळ सुट्टया २६.१२ते३०.१२.१७ .
दिवाळी सुट्टया १६.१० ते ३०.१०.१७.
स्थानिक सुट्टया 
१)नागपंचमी२७.७.
२)रक्षाबंधन७.८. ३)तान्हापोळा२२.८.
४)धम्मचक्रप्रवर्तनदिन १४.१०.
५)जागतिक महिला दिन८.३.२०१७.
मा. आयुक्तांच्या सुट्टया
१)अक्षय तृतीया २८.४.
२)महालक्षीपुजन ३०.८.
३)पितृमोक्ष अमावस्या २०.९.१७.
उन्हाळी सुट्टया
११.५.१७ ते २४.६. १७ पर्यंत.